Realme Narzo 20 blue

Sunday, 23 October 2016

काही मोजमापाचे एकक

                                www.onlymissionmpsc.blogspot.in



• स्टेथोस्कोप–––हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ–––भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर–––परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर–––हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर–––द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन–––पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर–––विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण

• अल्टीमीटर–––समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर–––वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर–––ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर–––हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ–––हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप–––सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर–––दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर–––रक्तदाब मोजण्याचे साधन.

 


No comments:

Post a Comment