Realme Narzo 20 blue

Tuesday, 11 October 2016

Shodh ani janak

शोध आणि जनक


• विमान - राईट बंधू

• डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

• रडार - टेलर व यंग

• रेडिओ - जी. मार्कोनी

• वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

• थर्मामीटर - गॅलिलीयो

• हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

• विजेचा दिवा - एडिसन

• रेफ्रीजरेटर - पार्किन्स

• सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन

• सायकल - मॅकमिलन

• डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

• रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

• टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

• ग्रामोफोन - एडिसन

• टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

• पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

• उत्क्रांतिवाद - डार्विन

• भूमिती - युक्लीड

• देवीची लस - जेन्नर

• अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

• अँटी रेबीज - लुई पाश्चर

• इलेक्ट्रोन - थॉमसन

• हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

• न्यूट्रोन - चॅडविक

• आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

• विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

• कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

• गुरुत्वाकर्षण सिध्दांत - न्यूटन


Only Mission mpsc

No comments:

Post a Comment